Subscribe
 

Introducing Baalgatha- Marathi podcast by gaatha story. नमस्कार लोकहो ! बालगाथा च्या गोष्टि आता मराठी मधे पण उपलब्ध आहेत ! दर सात दिवसानी लहान मुलान साठी एक नवीन, छान शी गोष्ट आम्ही ऑडीओ स्वरूपात प्रदर्शित करु । यातील कही गोष्टि आपल्याला कदाचित माहिती पण असतील । उदाहरणार्थ इसापनीति, पंचतंत्र , आणि त्यांचया सारख्या लोक कथा, ज्या morals देखिल शिकवतात ।

अधिक माहिति साठी https://gaathastory.com/baalgatha-marathi या वेब साइट वर भेट द्या

Now you can listen and share your favourite children's stories from Panchatantra, Jataka, Hitopadesh, Aesop’s Fables and many other awesome sources. All stories carry a message or a moral. You can subscribe to this podcast on TuneIn, Radio Public, Spotify, Apple Podcasts, Google Podcasts, Stitcher and Castbox.