Subscribe
 

Introducing Baalgatha- Marathi podcast by gaatha story. Now you can listen and share your favourite children's stories from Panchatantra, Jataka, Hitopadesh, Aesop’s Fables and many other awesome sources. All stories carry a message or a moral. You can subscribe to this podcast on TuneIn, Radio Public, Spotify, Apple Podcasts, Google Podcasts, Stitcher and Castbox.

नमस्कार लोकहो ! बालगाथा च्या गोष्टि आता मराठी मधे पण उपलब्ध आहेत ! दर सात दिवसानी लहान मुलान साठी एक नवीन, छान शी गोष्ट आम्ही ऑडीओ स्वरूपात प्रदर्शित करु । यातील कही गोष्टि आपल्याला कदाचित माहिती पण असतील । उदाहरणार्थ इसापनीति, पंचतंत्र , आणि त्यांचया सारख्या लोक कथा, ज्या morals देखिल शिकवतात ।