झलक- चिमणरावांचे डोळे येतात (निवडक चिमणराव) सह- दिलीप प्रभावळकर

Jul 04, 2018, 02:20 PM

मराठी विनोदी साहित्यातील अजरामर ठरलेली पात्रं म्हणजे चिमणराव आणि गुंड्याभाऊ. चिं.वि. जोशी यांच्या मिश्कील शैलीतून उगडत जाणारे चिमणराव आणि त्यांचे किस्से आजही पोट धरुन हसायला लावतात. चिमणरावांचे पात्र पडद्यावर ज्यांनी लोकप्रिय केलं त्या  दिलीप प्रभावळकरांसारख्या दिग्गज कलाकाराच्या आवाजात चिमणरावांच्या गोष्टी ऐकणं हा एक अनुभव आहे. स्टोरीटेलवर उपलब्ध असलेल्या निवडक चिमणराव संग्रहातून घेतलेला हा निवडक अंश...