Guru Purnima गुरु पूर्णिमा आणि राहु- केतु ची गोश्ट

Jul 05, 2020, 06:50 AM
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा। हिंदू, बौद्ध आणि जैन यांच्यामध्ये या सणाला विशेष महत्त्व का आहे ते जाणून घेऊया. आज 5 जुलै 2020. आजच्या रोजी चंद्रग्रहण होत असल्याने आम्ही राहू, केतू आणि सूर्य आणि चंद्राचे ग्रहण का होते याबद्दल एक छोटी कथा सांगण्याचा विचार केला.
ही गोश्ट बाल गाथा साठी अमर व्यास यांनी सांगितली आहे।