Dear govt, please don't read my WhatsApp Messages #ViralTruth

Episode 107,   Jul 09, 2018, 10:48 AM

This forward originated in 2015, soon after the introduction of the blue tick system on WhatsApp. Even though it's still around to this day, it's totally false.

गेल्या काही दिवसांपासून वरील मेसेज फाॅरवर्ड होत आहे. यात लिहिले आहे की, आता व्हाॅट्स अॅपवर तुमचा मेसेज पोलिस अथवा सरकारचे कर्मचारी बघणार आहे. याशिवाय तो मेसेज सरकारी व्यक्तीने बघितल्यावर त्यावर तीन निळ्या टिक्स येतील. आणि जर मेसेजमध्ये जर काही चुकीचे आढळले तर त्यावर लाल रंगाची टिक्स येईल. 

प्रथमता, हा मेसेज पुर्णपणे फेक आहे. व्हाॅट्स अॅपकडून अशी कोणतीही माहिती देण्यात आली नसून, तसेच व्हाॅट्स अॅपचे अपडेट व्हर्जन देखील सध्या तरी आलेले नाही. आणि तीन टिक्सचा आॅपशन सध्या तरी व्हाॅट्स अॅपवर नाही. त्यामुळे हा मेसेज फेक आहे स्पष्ट होते. दुसरी गोष्ट तुमच्या ग्रुपमध्ये कोण अॅड होणार हे अॅडमिनच्या हातात असते. व्हाॅट्सअॅप अॅडमिनने अॅड केल्याशिवाय डायरेक्ट कोणीही अॅड होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारी व्यक्तीने तुमचे मेसेज बघण्याचा प्रश्नच येत नाही.

Red ka bachelor "Rj akki" talks to IT Person "Atul Kahate" to know the Whats App Viral Truth, is it Right or Wrong ? Here it is... Along with Asked, Tel us One WhatsApp benifit ?

Social Media - Facebook/Instagram/Twitter - rjakkiiredfm

#WhatsApp #BlueTick #ThirdEye #Viral #FakeNews #Fake #News #Redfm #Rjakki #BajaateRaho #Pune