महाराष्ट्र आणी कामगार दिनाच्या सर्व पुणेकरांन्ना खुप शुभेच्छा by Joint CP Pune Dr. Ravindra Shisve with Rj Akki

Episode 305,   May 11, 2020, 08:55 AM

"नो काम फ़क्त आराम" अस असत आज #कामगारदिन पण लॉकडाउन मुळे तसपण आपण घरीच आहोत, पण त्यांच्यासाठी "नो आराम फ़क्त काम" Yes i'm talking about Police. हयांना कुठे सुट्टी आहें? आपण सेफ़ रहाव म्हणुन ते लागलेत 24/7 on ड्यूटी.

आज महाराष्ट्रदिवस आणी मला वाटल शोवर बेस्ट अजुन कोण ? महाराष्ट्र पोलिस आणी आपण पुण्याचे मग पुणे पोलिस.

पोलिस, पोलिस लोगों, यूनीफ़ॉर्मचा अभिमान, पोलिस लाइन कुटुंब त्यांची काळजी, IPS ऑफ़िसर जर्नी, जनतेच आता पोलिसला देवरूपी बघण, व्यक्त केलेल्या भावना आणी बरेच काही Red ka bachelor Show war Rj Akki ke sath.