MH935 RJ Mehak Nanded 2020041302 5-9 PM
Season 1, Episode 332, Jun 07, 2020, 11:02 AM
Share
Subscribe
Lockdown extend झाल्यानं दहावी बोर्डाचा भूगोलाचा पेपर कॅन्सल करण्यात आला, त्याच बरोबर, नववी आणि अकरावी ची परीक्षा सुद्धा रद्द झाली... याच बद्दल बोलूया नांदेड चे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे सर यांच्याशी