MH935 RJ Mehak Nanded 2020042901 5-9 PM
Season 1, Episode 347, Jun 07, 2020, 11:40 AM
Share
Subscribe
कोरोनाच्या संकटात जो तो आपापल्या परीने योगदान देत आहे, नांदेडमध्ये देखील लोहा तालुक्यातील बामणी गावात महिला बचत गटाने गावातील ग्रामस्थांसाठी स्वतः मास्क निर्मिती केली आणि मोफत वाटप सुद्धा केले आहे. तसेच भाजीपाला विक्रीसाठी सुद्धा पुढाकार घेतला, आणि २७-३० गरजू घरापर्यंत अन्न धान्य किट वाटप केले आहे. या कामात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना म्हणजे गौरी कृषी महिला बचत गटाच्या पायल कोकाटे यांना आज ऐकुया