MH935 RJ Mehak Nanded 2020043002 5-9 PM

Season 1, Episode 348,   Jun 07, 2020, 11:43 AM

Subscribe
संकटाच्या काळात आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तींचे आभार आपण मानलेच पाहिजे… जी लोकं आपलं कुटुंब सोडून कोरोना विरुद्ध लढत आहे .. त्यांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील , तरुण फारुख बेग यांनी … ५०० हून अधिक पोस्टकार्ड या कर्मचाऱ्यांना पाठवून त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या फारुक बेग यांना