MH935 RJ Mehak Nanded 2020052502 5-9 PM
Season 1, Episode 370, Jun 09, 2020, 09:25 AM
Share
Subscribe
कोरोना रोगामुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. याच भीतीमुळे एका शहरातून आलेल्या दाम्पत्याला विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे, पुण्यातून नांदेड जिल्ह्यातील कोल्हे बोरगाव मध्ये आलेल्या कुटुंबाला घरच्यांनी आणि ग्रामस्थांनी कोरोनाच्या भीतीने गावात घेतले नाही. म्हणून त्यांना गावाच्या बाहेर उपाशीपोटी राहावे लागले, या नंतर प्रशासनाने त्यांना केलेली मदत आणि त्यातून सावरले. भीती आणि काळजी यात अडकलेल्या या दाम्पत्याचा अनुभव