MH935 RJ Mehak Nanded 2020053002 5-9 PM
Season 1, Episode 374, Jun 09, 2020, 02:06 PM
Share
Subscribe
जगात कुणालाही न चुकणारी एकमेव गोष्ट म्हणजे मृत्यू.. कोरोनाच्या काळात या रोगाने मृत्यू झालेल्या पेशंटचे नातेवाईक ज्यावेळी मृतदेहाला स्वीकारत नाहीत. अशावेळी रुग्णालयाचे कर्मचारीच त्यांचा अंत्यसंस्कार करतात, पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी नागेश वाघमारे हे कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती चे अंत्यसंस्कार करण्याचे ही काम करतात. आज MH935 मध्ये ऐकायला विसरू नका , कोरोना वॉरियर नागेश वाघमारे यांचा मन सुन्न करणारा अनुभव .