MH935 RJ Mehak Nanded 2020060402 5-9 PM
Season 1, Episode 378, Jun 09, 2020, 02:25 PM
Share
Subscribe
लॉकडाऊनच्या काळात मजुरांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी सोनू सुदने मदत केली आणि हजारो मजुरांना त्यांच्या घरी पोहचवले. ज्या व्यक्तीमुळे मजूर आपापल्या घरी पोहचले त्यांच्यासाठी सोनू सुद देव ठरला ,असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतो आहे, सोनू सुदची पूजा करणारा तो व्यक्ती आहे तरी कोण ?