MH935 RJ Mehak Nanded 2020060602 5-9 PM

Season 1, Episode 380,   Jun 09, 2020, 02:32 PM

Subscribe
पर्यावरणाला वाचविण्यासाठी अनेक जण जागरूकता पसरवीत आहेत .आज MH 935 मध्ये ऐका ,एका अशा पर्यावरणप्रेमीला ज्याने गेल्या ,४०० दिवसात सायकलवर २२,००० किलोमीटरचा प्रवास करत पर्यावरणासंबंधी जागृती पसरविली आहे. आणि गेल्या ७ वर्षात ८० हजाराहून जास्त झाडे लावली आणि जगवली आहेत. आज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत ऐकूयात, नरपत सिंह राजपुरोहित यांना आणि जाणून घेऊया पर्यावरण रक्षणा संबंधीचा त्यांचा खास संदेश.