MH935 RJ Mehak Nanded 2020060902 5-9 PM

Season 1, Episode 383,   Jun 11, 2020, 01:53 PM

Subscribe
जसलिन भल्ला सध्या हे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होतंय, गेल्या तीन महिन्यांपासून जो आवाज आपल्या मोबाईल कॉलर ट्यून ला ऐकू येतोय, तो आवाज देणाऱ्या जस्लीन भल्ला यांना ऐका आज सायंकाळी ५ ते ९ यावेळेत एम एच 935 मध्ये आणि जाणून घ्या त्या आवाजामागची कहाणी.