MH935 RJ Mehak Nanded 2020061301 5-9 PM
Season 1, Episode 386, Jun 19, 2020, 11:31 AM
Share
Subscribe
कोरोना विरुध्द प्रत्येक जण लढतो आहे कुणी थेट मैदानात उतरून तर कुणी घरात राहून, आज एम एच 935 मध्ये आरजे मेहक सोबत ऐका औरंगाबाद मधील एका युवकाला ज्याने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोरोना किलर रोबोट बनवला आहे. रोहित पाटसकर या तरुणाने अतिनील किरणांनी भाजीपाला ,नोटा यांसह अनेक वस्तूंवरील कोरोना विषाणू नष्ट करणारा रोबोट बनवला आहे, कसा काम करतो हा रोबोट