MH935 RJ Mehak Nanded 2020070101 5-9 PM
Season 1, Episode 398, Jul 16, 2020, 02:26 PM
Share
Subscribe
कोरोनामुळे यंदा आषाढीची वारी घरातूनच साजरी करावी लागते आहे. याच आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक अनोखा उपक्रम सह्याद्री देवराईचे संकल्पक आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राबविला आहे, दुर्मिळ असणाऱ्या झाडांना मिठी मारून आषाढीची वारी साजरी करण्याचा हा उपक्रम आहे तरी काय ऐका याच मोहिमेचा एक भाग असलेले डॉक्टर सचिन पुणेकर यांना.