MH935 RJ Mehak Nanded 2020070202 5-9 PM
Season 1, Episode 398, Jul 16, 2020, 02:30 PM
Share
Subscribe
घरात नवा पाहुणा आल्याचा आनंद मोठा असतोच, पण या आनंदाचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला आहे, वडगणे गावातील रोहित कांबळे यांनी. घरात नव्या पाहुण्याच आगमन झाल्यानंतर त्यांनी १०० झाडे लावून हा उत्सव साजरा केला आहे