मुंबई तरुण भारत बातमीपत्र
Podcast logo
Subscribe
 

आजच्या घाईगडबडीच्या काळात वेळ काढून बातम्या वाचणं किंवा रेडियोवर बातम्या ऐकणं शक्य होतं नाही. अश्यावेळी मग बातम्या समजणार कश्या? यावर उपाय म्हणून मुंबई तरुण भारतचे हे ऑडियो बातमीपत्र. सकाळी ९ आणि रात्री ८ वाजता ऐका दिवसभरातील प्रमुख घडामोडी..

Website: www.mumbaitarunbharat.in

Facebook: @MumbaiTarunBharat

Twitter: @MTarunBharat