संघाची फुल पॅंट...
Oct 19, 2016, 07:06 AM
Share
Subscribe
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकताच त्यांच्या गणवेशात बदल करत हाफ पॅंटच्या ऐवजी फुल पॅंट वापरण्यास सुरुवात केली. संघाच्या गेल्या ९० वर्षांतील कार्यकाळात हा ५वा बदल आहे. संघाने पॅंट बदलल्यावर चर्चेला उधाण आले होते. मुंबई तरुण भारतने या विषयावर केलेली गजाली...
#RSSUniform #RSSFullPant #MumbaiTarunBharat #MTBGajaali