मुंबई तरुण भारत गजाली
Podcast logo
Listen & subscribe

गजाली म्हणजे गप्पा...माणूस हा गप्पिष्ट प्राणी. प्रत्येक विषयावर मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारल्या नाहीत असा माणूस शोधून सापडणार नाही. आम्ही देखील गजाली या कार्यक्रमात चक्क गप्पा मारतो. जसं कट्यावर कोणत्याही विषयावर गप्पा मारल्या जातात तसचं गजालीमधेही कोणतेही विषय वर्ज्य नाहीत.

Website: www.mumbaitarunbharat.in

Facebook: @MumbaiTarunBharat

Twitter: @MTarunBharat